जळगाव: अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईबाबत कालमर्यादा ठरवून दिलेली असल्याने २००९ पूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासन अथवा नियमितीकरणाबाबत कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, लोकमान्यता याबाबींसंदर्भात अहवाल त्वरीत सादर करावा, असे पत्र मनपा आयुक्ता ...
नशिराबाद- येथे कायमस्वरुपी पाणी पयोजनाच कार्यान्वित नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळाले असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण ...
जळगाव : जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.भवरलाल जैन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजता जिल्हा न्यायालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
जळगाव- दहावीच्या परीक्षेस आज १ मार्च पासून सुरुवात होत आहे. त्यासाठी नशिराबाद न्यू इंग्लीश स्कूल केंद्र (केंद्र क्र.३०३५) असून ५६१ विद्यार्थी परीक्षार्थी आहे. त्यात मराठी माध्यमाचे ४३६ तर उर्दू माध्यमाचे १२५ जणांचा समावेश आहे. मुख्याध्यापक एम.डी.ताय ...
जळगाव : बहुचर्चित सिमी खटल्यात साक्षीदारांच्या जबानीची कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी १४ मार्च २०१६ रोजी पुढील कामकाज होण्याची शक्यता आहे. ...
जळगाव : रावेर तालुक्यात रविवार २८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे गुलाबवाडी, मोरव्हाल व पाल येथील ९५.९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...
जळगाव, उमविच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत आयोजित ओपन हाऊस-२०१६चा समारोप मुख्य अतिथी प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक प्रा.डी.जी.हुंडीवाले होते. यावेळी विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले. ...