जळगाव: महापौर निवडणुकीसाठी भाजपाने सोमवारी दुपारी नगरसेवकांची बैठक आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत आयोजित करून त्यात सीमा भोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेण्याच्या खेळीमुळे ज्येष्ठ सदस्यांमध्ये नाराजीची भावना असल्याचे समजते. सीमा भोळे यांचे ...
जळगाव : पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश अमृत पाटील (२८, रा.हरेश्वरनगर, जळगाव) यांच्या आत्महत्या प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदवले आहेत. जबाब देणार्या नातेवाईकां ...
जळगाव- पाचोरा तालुक्यात अंतुर्ली येथील केटी वेअर बंधार्याच्या दुरुस्तीसाठी नियमबाह्यपणे दिलेली प्रशासकीय मान्यता सोमवारी जि.प. स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उघड केली. सत्ताधार्यांसह काही विरोधी सदस्यांनी या प्रकारास विरोध केला व ही मान्यता रद्द क ...
जळगाव : विद्या इंग्लिश शाळेत विज्ञान दिना निमित्त सोमवारी शाळेत प्रदर्शन व विविवध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात शाळेतील ५३० विद्यार्थ्यांनी १५० उपकरणे प्रदर्शनात मांडली . ...
फोटो कॅप्शन- चर्चासत्रात मार्गदर्शन करताना अनिलकुमार शाह. डावीकडे साहेबराव पाटील, उजवीकडून जळगाव शाखेचे अध्यक्ष नितीन झंवर, एस.आर.मणियार व अजय जैन.जळगाव- सी.ए. शाखा तसेच जिल्हा टॅक्स प्रॅक्टीशन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आय.सी.ए.आय. ...