जळगाव: टॉवर चौकात रिक्षात बसला असताना शाकीर शेख शकील उर्फ राजू (वय २० रा.गेंदालाल मील) या तरुणावर रविवारी संध्याकाळी पाच वाजता पाच जणांनी फायटरने मारहाण केली. पाचही जण तोंडाला रुमाल बांधून आले होते.राजू जखमी झाल्यानंतर ते लागलीच तेथून फरार झाले. दरम् ...
जळगाव : न्यू बी.जे. मार्केटच्या आवारात पार्कीर्ंगच्या जागेवर चारही बाजूने हॉकर्स बसविण्यास गाळेधारकांचा विरोध असून मनपा प्रशासनाने ही बाब लादली तर सोमवारी सर्व गाळेधारक रस्त्यावर उतरतील, असा इशारा न्यू बी.जे. मार्केटमधील व्यापार्यांनी घेतलेल्या पत् ...
जळगाव: तालुक्यातील वडली येथे पोल्ट्री फार्मवर सुमारे ५० ते ६० गावरानी कोंबड्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जागेवरच कापून फेकल्या तर दीडशेच्यावर कोंबड्यांची चोरी झाली आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. यात ६० हजारांच्यावर नुकसान झाले आहे. पशुसंवर्ध ...
जळगाव: राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १५ कोटी ५५ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला आहे. शासनानेे जिल्ाला १३ कोटी २५ लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट पार करत विभागाने दोन कोटी ३० लाखांचा अतिरक्त महसूल मिळव ...
जळगाव: अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा सुभाष चौकात हॉकर्सधारकांनी दुकाने मांडल्याने ते काढण्यासाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांवर काही जणांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली. दगडफेकीमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर् ...
जळगाव : घाणेकर चौक ते राजकमल टॉकीज दरम्यानच्या ३२२ हॉकर्सच्या यादीत केवळ १० फळविक्रेत्यांचा समावेश असल्याचे समजल्याने बागवान समाजाच्या फळविक्रेत्यांनी शुक्रवारी सकाळी महापौर ला यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. तसेच बालगंधर्व खुले नाट्यगृह ...
जळगाव : बॅँकांच्या चेक क्लिअरिंग व्यवहारासाठी जळगाव शहरात सीटीएस पद्धती (चेक ट्रॅन्झॅक्शन सिस्टिम) विकसित नसल्याने जुन्याच पद्धतीने व्यवहार सुरू रहाणार असून ग्राहकांना वेळेचे बंधन पाळणे हे पुढेही क्रमप्राप्त असेल. ...
जळगाव : जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्या शालक व मेहुण्याची शुक्रवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. सुरुवातीला पालघर व औरंगाबाद ग्रामीण येथ ...