जळगाव- यंदाच्या हंगामात धो धो पाऊस अनुभवायला मिळेल, असे संकेत हवामानशास्त्र विभाग व विविध खाजगी संस्थांनी दिल्याने शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांनी आगामी खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत कपाशीच्या क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टरन ...
जळगाव- किटकनाशके विक्रीसंबंधी आवश्यक परवाना शुल्कामध्ये शासनाने अनेक पटींनी वाढ केली आहे. त्यासंबंधीचे पत्र मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार नवीन शुल्काची माहिती किंवा परिपत्रक कृषि विभागाने जारी केले आहे. ...
जळगाव: पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक शालिक उईके यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. राज्यातील १०८ अधिकारी व कर्मचार्यांची सन्मानचिन्हाची यादी बुधवारी शासनाने जाहीर केली. त्यात जळगावमधून उईके तर धुळे येथी ...
जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त गुरुवारी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
जळगाव- कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या २९ शेतकर्यांच्या वारसांनी मदतीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावापैकी २२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अ ...
जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त शहरातील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्यावतीनेशिवतीर्थ मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १७ हजार चौरस फूट विश्वविक्रमी रांगोळी बुधवारी साकारण्यात आली. विशेष म्हणजे श ...
जळगाव: आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ६९ उपद्रवींना १९ एप्रिलपर्यंत जिल्ातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी अभिजीत भांडे यांनी मंगळवारी हे आदेश काढल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात २३ जणांना एक महिन्यासाठी हद्दपार करण्यात होते.कल ...
आरोपी लूटमार करीत असताना त्याच वेळी घटनास्थळावर पोहोचलेले जामनेर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अनिल जावरे यांच्यावर आरोपी किशोर व बाळूने तलवारीने वार केले होते. जावरेंना वाचवताना सहायक पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याही डाव्या हाताच्या मनगटाला दुखाप ...