जळगाव : जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र भाऊराव राठोड यांनी सोमवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत भजे गल्लीत आरडाओरड करीत चांगलाच धिंगाणा घातला. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याने जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्या ...
जळगाव : बागायती क्षेत्रकमी असताना जास्तीचे दाखवून मंजुरीपेक्षा जास्त कर्ज वाटप तसेच टिश्यू कल्चर केळीसाठी धरणगाव तालुक्यासह जिल्हाभरात सुमारे २०० कोटी रुपयांचे बोगस कर्जवाटप झाले आहे. याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील ११ गटसचिवांना निलंबित करण्यात आले आ ...
जळगाव : महापालिकेच्या १७ मजली इमातीत सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीज पुरवठा यंत्रणा बंद पडल्याने सर्व लिफ्ट जागच्या जागी थांबून काही जण त्यात अडकले होते. काही वेळात त्यांची कशीबशी सुटका झाली मात्र दुपारी १.१५ पर्यंत ही यंत्रणा बंदच होती. कर्मचारी व ना ...
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे यंदा बांधावर जाऊन केळीची लागवड झाली आहे किंवा नाही याबाबत चौकशी करून पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने शेतकर्यांना तत्काळ पीककर्ज न दिल्यास तसेच पीककर्जाचे पुनर्गठन न केल्यास सभासद शेतकर्यांसह शेअर् ...
जळगाव : क्षेत्र कमी असताना जास्तीचे दाखवून मंजुरीपेक्षा जास्त कर्ज वाटप तसेच टिश्यू कल्चर केळीसाठी बोगस कर्जवाटप केल्याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील ११ गटसचिवांना निलंबित करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यासह जिल्हाभरात सुमारे २०० कोटी रुपयांचे बोगस कर्जवा ...
जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरात क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या दंगलीतील दुसर्या गटाच्या ९ संशयित आरोपींना सोमवारी जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या दंगलीतील पहिल्या गटाच्या आरोपींना यापूर्वी जामीन झाला आहे. ...
जळगाव : सुभाष चौक बळीराम पेठ मधील हॉकर्सने सोमवारी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागणीने निवेदन सादर केले. जागा द्या अन्यथा आता आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असे या हॉकर्सने साकडे घातले असून सायंकाळी सर्व जण जळगावकडे परतले. ...
जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच् ...