नशिराबाद : सामुदायिक जेवणाचा कार्यक्रम आटोपून सायकलीने घरी परतणार्या जगदीश बाळू पाटील (वय २५ रा.नशिराबाद) या तरुणाचा मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता उष्माघाताने मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर ग्रामोद्योग मंडळाजवळ उन्हाच्या तीव्र झळा बसल्याने जगदीशला चक ...
जळगाव: मेहरूणमधील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेसमोरील व्हॉल्व्हला लागलेली गळती मनपाकडे तक्रार करूनही गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. ...
जळगाव : मनपाच्या सतरा मजली इमारतीसह इतर कार्यालये व शाळा अशा एकूण ८२ इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने त्यांचे शासन नियमानुसार फायर ऑडीट होऊ शकलेले नाही. मनपाच्या सतरा मजली इमारतीत अग्निशमन यंत्रणा असली तरीही सभागृह व सर्व वि ...
जळगाव : केंद्र शासनाच्या आयएचएसडीपी योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे सुरू असलेले घरकुलांचे काम मक्तेदाराने अर्धवट अवस्थेत बंद केले आहे. वाढीव दर मंजूर झालेले असताना व मनपाने आधीचे देणे दिलेले असतानाही मक्तेदाराकडून काम सुरू करण्यास टाळाटाळ होत असल्या ...
जळगाव : स्नानगृहात आंघोळीसाठी गेलेल्या सुनेचा सासर्याने विनयभंग केल्याची घटना ९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास वसंतवाडी-जळके (ता.जळगाव) येथे घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सासर्यासह सासूविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात विनयभंग ...
जळगाव : येथील जोशी पेठ भागात रविवारी रात्रीच्या सुमारास ऑटोरिक्षाचा हॉर्न वाजविल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना घडली़ या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या सुमारास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...
जळगाव - दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन भविष्यातील खबदारी म्हणून शहरातील ३०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेेत्राच्या इमारतींच्या छतांवर जागा मालकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवून घ्यावी असे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत. जे मिळकतधारक हे नियोजन कर ...
जळगाव : साक्षीदार अनुपस्थित राहिल्याने विद्यापीठ अत्याचार प्रकरणाचे कामकाज लांबणीवर पडले आहे. या प्रकरणाचे पुढील कामकाज आता २७ एप्रिल २०१६ रोजी होण्याची शक्यता आहे. ...
पीक कर्जाबाबत धोरण ठरविण्याचे काम हे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ करीत असते. कर्ज वाटप हा प्रशासनाचा भाग आहे. प्रशासनाने त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या गुलाबराव पाटील यांना इतकी प्राथमिक गोष्ट माहीत नसेल तर ...