जळगाव : जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहार प्रकरणी दाखल गुन्ात संशयित आरोपींच्या शोधार्थ दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाने शुक्रवारी पहाटेपर्यंत पारोळा, जळगाव, धरणगाव व पाळधी येथे शोध घेतला, मात्र एकही जण मिळून आला नाही शुक्रवारीही एका पथकाने दिव ...
जळगाव- अनधिकृत वाहनांचा होणारा वारंवार प्रवेश व इतर समस्या लक्षात घेता नवीन बसस्थानकाच्या बस आत व बाहेर जाणार्या दोन्ही दरवाजांना सरकते प्रवेशद्वार बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. ...
जळगाव : जिल्ासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज व अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाचे काम निधी अभावी बंद पडले आहे. यावर्षीही निधीचे तोकडी तरतूद झाल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ...
जळगाव- आपले भूसंपादनाचे पैसे मागील ३० वर्षे मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या सामरोद ता.जामनेर येथील शेतकरी प्रल्हाद ओंकार वंजारी यांनी गुरुवारी सायंकाळी जि.प.त अतिरिक्त सीईओंच्या दालनात येऊन संताप केला. ते म्हणाले, आपण न्यायालयीन लढाई लढत आहोत... न्याया ...
जळगाव : दीक्षितवाडीतील ओपनस्पेस कराराने दिलेल्या उद्यमी संस्थेने करारातील अटी-शर्तीर्ंचे उल्लंघन केल्याचा ठपका नगररचना विभागाने ठेवला असून तसे पत्र विभागीय आयुक्तांना पाठवून ही जागा या संस्थेला देण्याबाबतचे आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. ...
जळगाव: नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणारी दुचाकी झाडावर आदळल्याने त्यात किशोर मोहनलाल ललवाणी (वय २६,रा.सिंधी कॉलनी) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार तर त्याचा सहकारी मित्र सागर रमेशलाल तलरेजा (वय ३०,रा.सिंधी कॉलनी) ह ...
जळगाव : जिल्हाभरात प्रत्येक दिवशी तापमानाचा उच्चांक होत आहे. दुष्काळीस्थिती, जंगलात पाण्याचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे वन्यजिवांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी यावल वनविभागातर्फे १५ पाणवठे तयार केले आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १०८ सिमेंट बां ...
जळगाव : जे.टी.महाजन सूतगिरणी (यावल) खरेदी प्रकरणात दाखल गुन्ात पुरावे गोळा करण्याचे काम सुरूअसून सबळ पुरावा हातात आल्यावर संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल किंवा आवश्यक वाटले तर अटकही करण्यात येईल, अशी माहिती तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्याम ...