जळगाव - जिल्हा क्रीडा संकुलातील विविध सुविधांचा लाभ नवोदित खेळाडुंना देऊन त्यांच्यातून चांगले व दर्जेदार खेळाडु घडवा. तसेच जलतरण तलावातील फिल्ट्रेशन प्लॅन्ट महिनाभरात सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी बुधवारी जिल्हा क्रीडा संकुल क ...
जळगाव : जळगाव जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून एडस् संसर्गितांना दिल्या जाणार्या औषधीचा तुटवडा असल्याने ही औषधी मिळत नसल्याची काही रुग्णांची तक्रार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता मुंबई येथूनच औषधी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. ...
प्रत्येक चित्रपटाची पटकथा ही आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना, घडामोडींवर आधारित असते. अनेक चित्रपटांच्या पटकथेतून दिग्दर्शक मंडळीने वास्तवतेवर प्रकाश टाकलेला असतो. ...
जळगाव : सामाजिक वनीकरण विभागातर्फे कुंभारखोरी भागात ३ हेक्टर क्षेत्रात हायटेक नर्सरी साकारण्यात येत आहे. प्रत्येक वर्षाला यात पाच लाख दुर्मीळ रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे. ...
जळगाव : कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांची जळगाव व बुलढाणा जिल्ाच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार अवर सचिवांनी हे आदेश काढले आहे. जिल्हा प्रशासनाला हे आदेश प्राप्त झाले आहेत. ...
जळगाव : जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्ातील संशयित आरोपी व पतसंस्थेचे कर्जदार सचिन सुरेश जैन व शीतल सुरेश जैन या दोघांना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
जळगाव: रायसोनी हॉस्पिटलमधील कर्मचार्यांना शिवीगाळ, मारहाण व काऊंटरचा काच फोडणार्या इम्रान खान मुस्ताक खान (वय २७), इम्रान अली फिरोज अली (वय २४) व भूतपलीत उर्फ शेख अझरुद्दीन शेख हुसनोद्दीन (वय २३) तिन्ही रा.शाहू नगर, जळगाव या तिघांना शहर पोलिसांनी म ...
जळगाव - तालुक्यातील आव्हाणे येथे नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मदत, अनुदान व शाळकरी विद्यार्थिनींना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...