जळगाव : ॲट्रॉसिटीच्या नियमावलीत बदल केले आहेत. त्या संदर्भात सामाजिक न्याय विभाग, गृह विभागास सूचना देण्यात आल्या आहेत. या खटल्यांच्या निपटार्यासाठी प्रत्येक जिल्हा न्यायालयात स्वतंत्र कक्ष व न्यायाधीश दिला जात असल्याची माहिती राज्याचे समाजिक न्याय ...
सर्व जळगाव खाऊन गेले आणि महापालिकेवाले माझ्यावर कुत्र्यासारखे भुंकतात. मीच शिवाजीनगर पुलासाठी पाठपुरावा करतोय असे टिकास्त्र खासदार ए.टी.पाटील यांनी सोडले ...
जळगाव : खुल्या बाजारासह ऑन लाईनवरदेखील गॅस रेग्युलेटर मिळू लागल्याने ते घातक ठरू पाहत आहे. बाजारात मिळणारे हे रेग्युलेटर धोकेदायक असण्यासह त्यामुळे गॅसचा वापर वाढून अप्रत्यक्षरीत्या विक्री प्रणालीवरदेखील परिणाम होतो. ...
जळगाव: पहिल्या पत्नीबाबत माहिती लपवून दुसरीशी लग्न केले तसेच दोन लाख रुपये रोख व कॉट, कपाटसाठी छळ केल्याप्रकरणी स्वप्निल चांगदेव पाटील (पती), कमलाबाई चांगदेव पाटील (सासु), दिनेश चांगदेव पाटील (जेठ),पल्लवी देवेंद्र कोळी (नणंद) रा.वाघ नगर, जळगाव, सविता ...
जळगाव : शिवाजीनगर उड्डाण पुलावरून ये-जा करणारे पादचारी, वाहनधाकर तसेच पुलानजीक रहाणार्या कुटुंबांचा प्रत्येक २५ लाखांचा विमा महापालिकेने उतरवावा अशी मागणी करणारे निवेदन नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. ...