जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी १२३ क्विंटल मुगाची आवक झाली. त्यास कमाल ४४५० रुपयांपर्यंत क्विंटलमागे भाव मिळाला. यातच १५ दिवसांपूर्वी मुगाला आठ हजार भाव होता. आवक वाढताच मुगाचे भाव व्यापारी मंडळीने पाडले आहेत. ...
जळगाव : बांधकामासाठी कॉलम उभारत असताना अचानक तोल गेल्यामुळे पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील ॲँग्लो उर्दू हायस्कूलसमोर सुरू असलेल्या दवाख ...
जळगाव : न्यू बी.जे. मार्केटच्या जागेत व्यवसायास अडचणी येतात, ग्राहक येत नाहीत त्यामुळे आम्हाला ही जागा नको अशी भूमिका मांडत हॉकर्स प्रतिनिधींनी मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्याशी बुधवारी मांडला. बी.जे.मार्केटमध्ये यावेळी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते ...
जळगाव : चाकूहल्ला करून एकाकडून ५०० रुपये जबरीने लुटल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपी मुश्ताक उर्फ काल्या अब्बास शेख (रा.फुकटपुरा, तांबापुरा परिसर, जळगाव) याला बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
सीएनडब्ल्यू विभागातील कर्मचाऱ्याच्या सतर्कमुळे अप गोदान एक्स्प्रेसचा अपघात टळला़ वेळीच बिघाड लक्षात आला नसता तर या गाडीचे डबे रूळावरून घसरले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली़. ...
कोपर्डी येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ मराठा समाजाने सोमवार, २९ आॅगस्ट रोजी जळगावात ऐतिहासिक असा विराट मोर्चा काढत समाजाच्या एकजुटीची ‘क्रांती’ घडवून आणली. ...