जळगाव : कोपर्डी (नगर) येथील पीडित मुलीची आई, बहीण व मामा यांच्यासह भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे सव्वातास चर्चा झाली. ...
सुभाषचौकातील मानाचा गणपती सुवर्ण राजासमोर रविवारी सकाळी ९ ते ११ यावेळात सुमारे ३ हजार भक्तांनी २१ वेळा धाराप्रवाही अथर्वशीर्षाचे पठण करून सुमारे ६० हजारांहून अधिक सामूहिक आवर्तने केली. ...
जळगाव : स्टेशन सुटल्यानंतर धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना सचिन साहेबराव धनगर (वय २४रा. मेहुणबारे, ता.चाळीसगाव) या तरुणाचा चौघुले प्लॉटनजिक रेल्वे लाईनवर पडल्याने मृत्यू झाला. दोन्ही पाय कापले गेल्याने अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू ...
जळगाव : इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे संस्थाध्यक्ष अरविंद बंकटलाल लाठी यांच्याकडून होणार्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळले आहेत. अपमानास्पद वागणूक देऊन वेठीस धरणे, द ...
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नशिराबाद टोल नाक्यावर सुमारे ६ लाख रुपये किंमतीचा बनावट देशी दारुचा साठा वाहून नेणारा ट्रक पकडला. या कारवाईत ट्रकसह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रक ...