जळगाव : जिल्हाभरात ५० लाख लोकसंख्या आहे. पैकी तब्बल १५ लाख नागरिक हे सर्दी, ताप यामुळे बेजार झाले आहेत. यात डेंग्यूसदृश व डेंग्यूच्या रुग्णांचादेखील समावेश आहे. २०१२ नंतर डेंग्यूचा सर्वात मोठा कहर झाला असून, शहरी व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची ...
शहरात गेल्या काही दिवसात डेंग्यूसदृश तापाचे तब्बल १२८ रूग्ण आढळून आले असून हे रूग्ण आढळलेल्या ३८ भागांमध्ये मनपाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविली जात आहे ...
उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादयांनी केलेल्या हल्लाचा निषेध म्हणून स्वराज्य निर्माण सेनेतर्फे सोमवारी मूक मोर्चा काढून पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करण्यात आला. ...
जळगाव: मध्यरात्री दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने साहित्यासह पकडल्याने त्यांचा चोरी करण्याचा डाव फसला आहे. दरम्यान, तिघांनी दोन दिवसापूर्वी सेंट्रल फुले मार्केटमध्ये चार दुकानांमध्ये चोरी केल्याची क ...
जळगाव : गोलाणी मार्केटच्या लेखापरीक्षण अहवालावर मनपातील सहा अधिकार्यांनी त्याच्या विभागाशी संबंधित अनुपालन अहवाल वारंवार सूचना देऊनही सादर न केल्याने या विभाग प्रमुखांचे वेतन आयुक्तांनी रोखले आहे. आता लवकरात लवकर अहवाल सादर न केल्यास या अधिकार्यां ...
जळगाव: बॅँकांच्या बाहेर थांबून सावज हेरुन त्यांना लुटणार्या तिघं चोरट्यांकडून दोन दुचाकी व २५ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, अमळनेर येथे तीन तर पाचोरा येथे दोन असे पाच जबरी चोरीचे गुन्हे तिघांवर दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. ...