अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मो़हुसेन खान यांच्या पत्नीची पर्स चोरट्यांनी लांबवत सहा लाखांचा ऐवज लंपास केला़ डाऊन पटना एक्स्प्रेसमध्ये २१ रोजी रात्री ही घटना घडली. ...
जळगाव: पवन एक्सप्रेसमधून दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी पळवून नेण्याचा प्रयत्न गुरुवारी संध्याकाळी सात वाजता प्रवाशी व पोलिसांनी हाणून पडला. जळगाव रेल्वे स्थानकावर या मुलींची सुटका करण्यात आली तर पळवून नेण्यार्या महिलेला ताब्या ...
जळगाव: मनपा स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांच्यासह समितीतील १६ पैकी ८ सदस्य ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांची २६ रोजीच्या महासभेत निवड होणार असून सभापतीपदासाठी खाविआतर्फे वर्षा खडके यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते. ...
जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे गेल्या १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता सप्ताह’ साजरा केला जात आहे. या सप्ताहात विभागातील भुसावळसह सर्वच रेल्वे स्थानक आणि फलाटासह परीसराची सफाई केली ...
जळगाव : राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. मागच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते तर मोदी लाटेतही आम्ही निवडून आलो असतो व सत्ता मिळाली असती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रे ...
राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. शेवटच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते ...
जळगाव : शहर व परिसरात रात्री ११ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला अर्धातास जोरदार पाऊस झाला, त्यानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जळगावसह राज्यात अतिवृष्टीचा इशार ...