शहरासह परीसरात सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास सुरू असलेल्या मुसळधार पावसात अचानक शहराच्या मध्यभागी असलेल्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातील वायरलेस टॉवरवर वीज कोसळली. ...
भगवत गितेवरील वडिलांनी तयार केलेले सहज व सोप्या भाषेतील ‘गीतामृत’ या पुस्तकाचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशन करीत पितृभक्तीचा प्रत्यय दिला ...
जळगाव: घरपीची विभागणी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्विकारतांना मनपाच्या प्रभाग समिती ३ मेहरुणमधील लिपीक अशोक बंडू म्हस्के व अशोक बळीराम सैंदाणे या दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी पावणे चार वाजता रंगेहाथ पकडले. या ...
जळगाव: रस्त्यावरील खड्डा चुकवून ओव्हरटेक करताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने शामलाल लालचंद गाढरी (वय २८ रा.वावडदा, ता.जळगाव मूळ रा.बरडोल, जि.भिलवाडा, राजस्थान) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजता ...