शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या हिंदू-मुस्लीम एकतेचा राज्यभर संदेश देणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या मोहरम सणाला येथे सुरूवात झाली आहे. मोहरमला येथे विशेष महत्त्व ...
जळगाव: घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गॅसची नळी निघाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच संपूर्ण घरात आग लागली. सिलिंडर स्फोट होण्याआधीच घरातील मंडळी बाहेर पडाल्याने ते बालंबाल बचावले. जुनी जोशी कॉलनीला लागून असलेल्या कंजरवाड्यात शनिवारी संध ...
जळगाव : पाथर्डी तालुक्यातील जि.नगर भगवान गडावर दसरा मेळाव्यानिमित्त राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मंुडे यांच्या समर्थनार्थ जिल्ातून हजारो वंजारी बांधव जातील. १० रोजी रात्री जामनेर, जळगाव, पाचोरा व इतर भागातून वंजारी समाजबांधव गडाकडे रवाना होतील ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत नियोजित नवीन व्यापारी संकुल उभारणीचा तिढा कायम असून, या मुद्द्यावरून बाजार समितीच्या धान्य यार्डातील बंद शनिवारीही कायम होता ...
पक्षात अनेक निष्क्रिय आहेत त्यांची हकालपट्टी करा, सध्याच्या पदाधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही... पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलतात ...