जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून मंदिर परिसरात आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे. या निमित्ताने जुने जळगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, समुपदेशन, विकास उपक्रम, अनुदानासंबंधीचे मुद्दे याबाबत विद्यापीठात युनिव्हर्सीटी कॉलेजेस इंटरॲक्शन सेल स्थापन केला जाईल. या सेलमध्ये प्राचार्यांच्या बैठका घेतल्या जातील. त्यात आढ ...
जळगाव: जुन्या वादातून हर्षल दत्तू पाटील (वय २५) या तरुणाला पाच जणांना लोखंडी सळई व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता रामेश्वर कॉलनीत घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेला तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनला पोहचला, त ...
मुक्ताईनगर-मेळसांगवेकडे जाणारी मुक्ताईनगर आगाराची एस.टी.बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे उचंदे गावाचे पुढे बस खड्ड्यात जावून उतरली या अपघातात चालक व वाहकासह सात प्रवासी किरकोळ जखमी ...
माजी नगराध्यक्षा सुशीलाबेन शहा( वय 76) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दुपारी 4 वा. चोपडा येथील गुजराथी गल्ली येथून निघणार आहे. ...