जळगाव : महापालिकेने विविध विकास कामांसाठी हुडकोकडून घेतलेल्या कर्जाचा ३३ कोटी अतिरिक्त भरणा झाला असल्या संदर्भातील कागदपत्रे व आकडेमोडीचा तपशिल आयुक्त जीवन सोनवणे यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव संजय गोखले यांना सादर केली. याप्रश्नी आठवडाभरात हुडकोकड ...
जळगाव : आव्हाणे ता.जळगाव व आव्हाणी ता.धरणगाव येथील शेतकर्यांना गिरणा नदीतून येण्यासाठी वाळू व्यावसायिकांनी रस्ताच ठेवला नाही. वाळू रात्रंदिवस चोरून नदीत ५० फुटांचे खड्डे केले. चोरीला मज्जाव केला तर वाळू चोरटे धमकावतात. त्यांच्यावर एमपीडीए कायद्यानुस ...
जळगाव : स्वच्छता हा जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. यापेक्षा संस्कार म्हणून आपण त्याचा स्वीकार करून विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने परिवारासह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून श्रम संस्काराचा वसा आणि वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन स्वच्छ भारत अ ...
जळगाव : विधान परिषदेसाठी भाजपाकडे सहा जण स्पर्धेत आहेत. बुधवारी पक्षाकडून उमेदवाराचे नावे घोषित होईल. शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन य ...
आाजचे वाहन आहे वाघाचे. वाघ म्हणजे चपळता, शूरता. ामुळेच वाघाचा स्विकार वाहन म्हणून भगवती देवीने केला आहे. म्हणून तिला नाव मिळाले वाघावरची देवी. प्रत्यक्षात शिव शंकर महादेवांनी व्याघ्राबंर परिधान करुन वाघांचा गौरव केला आहे.वाघाची झेप, नजर, एकाग्रता धा ...
रात्री ८ वाजता वहन मिरवणुकीस प्रारंभ झाला. वहनाच्या पुढे सनई, गुरव, वांजती पथक, बॅँड पथक, झेंडेकरी भजनी मंडळ, संत मुक्ताईच्या पादुकांची पालखी व त्यामागे वहन असा ताफा होता. भोईटे, गढी, कोल्हेवाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, रथ चौक मार्गे सराफ ...
जळगाव : शेतकर्यांना आधार मिळावा, बाजारपेठेतील स्पर्धेत शेतकर्यांची पिळवणूक थांबावी यासाठी १ नोव्हेंबर म्हणजेच भाऊबीजपासून शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा दौर्यावर आले असता केली ...