आश्रमशाळेतील मनोहर पाटील यांना नोकरीवरून कमी केल्याच्या कारणावरून समाजकल्याण कार्यालयात त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना प्रजासत्ताकदिनी घडली़ ...
गोडाऊनमधून चोरटय़ांनी 45 लाखांच्या सिगारेट व दोन लाख रूपये रोख असा एकूण 47 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना 27 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली ...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद आणि मराठी विज्ञान परिषद, जळगाव विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने ४ व ५ फेब्रुवारी असे दोन दिवस तिसरे विज्ञान साहित्य संमेलन ...
कुंझर येथील प्रेमीयुगुलाने लग्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयात २९ नोव्हेंबर रोजी नोंदणी केली होती़ त्यानंतर वारंवार पाठपुरावा केला ...
नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेची राज्यात चौथ्या क्रमांकापर्यंत पिछेहाट झाली आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याने पैसा, जातीचे राजकारण असे आरोप भाजपावर करण्यात येत आहे ...