रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावर रासायनिक खताचे वॅगन सोडून शंटींग करताना स्लोमोशनमध्येच इंजिन रुळावरुन खाली सरकल्याने मध्य रेल्वेची वाहतूक चार तास खोळंबली. ...
केंद्र सरकारच्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालय व भारतीय विमानतळ प्राधिकरणासमोर क्षेत्रीय हवाई संपर्क अभियानासंदर्भात स्थानिय स्तरावर हवाई वाहतुकीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. ...
जळगाव : घरात कोणी नसल्याची संधी साधत शेजारीच राहणाºया सुभाष तोताराम सोनवणे (वय ५५ रा.मेहरुण, जळगाव) या प्रौढाने १३ वर्षांच्या एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना मेहरुणमध्ये उघडकीस आली आहे ...