अश्विनी देशमुख यांचा आरोप : तडजोडीचे प्रस्ताव आणणा:यांचे नाव सांगूनही कारवाई नाही ...
जिल्हा बँकेतील कलगितुरा : खडसे व गुलाबराव यांचा एकमेकांना घाबरविण्याचा प्रयत्न ...
पाचोरा येथील मानसिंगका इंडस्ट्रीजकडे २ कोटीपेक्षा अधिक कराची थकबाकी असल्याने नगर पालिकेने ...
भरधाव केळीचा ट्रक समोरून येणाऱ्या हार्वेस्टरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकासह पाच जण ठार झाले ...
जळगाव रेल्वे स्टेशनजवळील घटना : धावत्या रेल्वेतून ओढले, तिकीट तपासनिसाचा पोबारा ...
श्रेयासाठी भाजपाची धडपड : खासदार म्हणतात आम्हीही प्रयत्न केले; आमदार म्हणतात ७५ टक्के निधी केंद्र शासनाचा ...
फसवणुकीचे प्रकार वाढले : क्रेडीट कार्डवरुन परस्पर खरेदी ...
पोलीस ठाण्यातच वाद : नवºयासह दोन्ही बायकांवर प्रतिबंधात्मक कारवाई ...
जळगाव : दहा रुपयाचे नाणे स्विकारण्यावरुन चहा पावडर विक्रेता व ग्राहकात रविवारी दुपारी साडे बारा वाजता फळ गल्लीत वाद होवून त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. ...
जळगाव : थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने परिमंडळात थकबाकी वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु आहे़ ...