लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
ंमनपाची बंद असलेली शाळा नं.३ पुन्हा सुरू होणार जे.पी.सी.बॅँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट सुरू करणार शाळा - Marathi News | School No. 3 will be resumed, which will start the GPC Bank Ramdas Patil Smriti Seva Trust | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :ंमनपाची बंद असलेली शाळा नं.३ पुन्हा सुरू होणार जे.पी.सी.बॅँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट सुरू करणार शाळा

जळगाव-समाजातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्ज्याचे इंग्रजी माध्यमांचे शिक्षण प्राप्त व्हावे तसेच कुणीही दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहु नये या उद्देशाने जळगाव पिपल्स बॅँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टतर्फे शहरातील मनपाची सेंट्रल स्कूल ...

राष्ट्रवादीने मागविले अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे प्रोसिडिंग अपात्रतेची कारवाई सुरू : काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी अहवाल मागविला - Marathi News | NCP asks for action against Pradigrating Chairman, Vice President: Congress office-bearers demand report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीने मागविले अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे प्रोसिडिंग अपात्रतेची कारवाई सुरू : काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी अहवाल मागविला

जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत तीन सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांकडे पत्र देत निवडीच्या प्रोसिडिंगची मागणी केली आहे. काँग्रेस ...

प्रभाग २४च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर मनपा: मनसे व भाजपा देणार उमेदवार - Marathi News | MCD announces the by-elections for 24 by-election: MNS and BJP candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभाग २४च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर मनपा: मनसे व भाजपा देणार उमेदवार

जळगाव: मनसेच्या मंगला चौधरी यांनी पक्षादेशाचे पालन न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याने या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्याचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. त्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान मनसेच्या नगरसेवकाची ...

सराफाचे दहा लाखाचे दागिने घेऊन बंगाली कारागिरांचा पोबारा - Marathi News | The 10-lacquer ornaments of gold and silver jewelery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सराफाचे दहा लाखाचे दागिने घेऊन बंगाली कारागिरांचा पोबारा

जळगाव: दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या का ...

विश्लेषण - Marathi News | Analysis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्लेषण

महाजन गटाने उज्ज्वला मच्िंछद्र पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी ऐनवेळी पुढे आणले. उज्ज्वला पाटील यांचे पती मच्िंछद्र पाटील हे सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वात दाखल झाले होते. मुक्ताईनगरातच पाटील यांचा प्रवेश सोहळा २०१४ म ...

मुरूम फोेडल्यानंतरच्या डागापासून वाचण्यासाठी हे करा! - Marathi News | Do this to read from the post-Murrah cremation! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुरूम फोेडल्यानंतरच्या डागापासून वाचण्यासाठी हे करा!

बर्‍याचदा आपल्या चेहर्‍यावरील मुरूम अस‘ झाल्याने ते आपण हाताने फोडतो. मात्र यामुळे आपल्या चेहर्‍यावर डाग पडतात. या डागापासून वाचण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय. ...

उमाळा येथे बसविले हायमस्ट लॅम्प - Marathi News | Hiems lamps set at Ummala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमाळा येथे बसविले हायमस्ट लॅम्प

जळगाव: आमदार सुरेश भोळे यांच्या निधीतून तालुक्यातील उमाळा येथे बुधवारी तीन हायमस्ट लॅम्प बसविण्यात आले. कृषी बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. उमा माहेश्वर मंदिर, देव्हारी चौक व भागवत बाविस्कर यांच्या घरासमोर हे लॅम्प ...

भारतात दरवर्षी २० लाख व्यक्तीना नव्याने क्षयरोगाची लागण - Marathi News | In India every year 20 lakh people get infected with new tuberculosis | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतात दरवर्षी २० लाख व्यक्तीना नव्याने क्षयरोगाची लागण

आज दि.२४ मार्च २०१७ हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. आज भारत देश हा जागतिकीकरणाच्या महत्वाच्या उंबरठ्यावर मार्गक्रमण करीत असतांना काही अशा समस्या आहेत की ज्यावर जास्त लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे.सध्या ग्राम पातळीवरून तर जागतिक प ...

वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करा जिल्हाधिकारी : यंत्रणांकडून घेतला आढावा - Marathi News | Disseminate the planting plant: Collector: Review taken by the regulator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करा जिल्हाधिकारी : यंत्रणांकडून घेतला आढावा

जळगाव : राज्यभरात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आढावा बैठकीत दिले. ...