उपचारासाठी डॉक्टरांच्या देवासारख्या विनवण्या करून देखील उपचाराचे सौजन्य न दाखविल्याने द्वारकाबाई श्रीराम पाटील या वृद्धेला गुरुवार 23 रोजी रात्री आपला प्राण गमवावा लागला. ...
नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील विद्यापीठांमधील विविध प्राधिकरणाच्या नवीन मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडय़ात सुरु होणार आहे ...
मलेशिया येथे र्मचट नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन मुलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े जळगाव तालुक्यातील बोरनार, वडली, विटनेर यासह अनेक तरूणांची फसवणूक झाली आह़े ...
राज्यात डॉक्टरांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून त्या बाबत सरकार संवेदनशीलता न दाखविता उलट डॉक्टरांवर कारवाई करीत असल्याने जळगावात शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ...