लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

थकबाकीदारांच्या नावाचे लावले जाहीर फलक - Marathi News | Plans in the name of the defaulters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :थकबाकीदारांच्या नावाचे लावले जाहीर फलक

जामनेर पालिकेची आक्रमक भूमिका : नळ कनेक्शन तोडले, जप्तीची कारवाईदेखील करणार ...

कर्जमाफी दिल्यास आत्महत्या न करण्याचे शपथपत्र - Marathi News | Affidavit of not committing suicide if there is a loan forgiveness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्जमाफी दिल्यास आत्महत्या न करण्याचे शपथपत्र

मुख्यमंत्र्यांनी सरकट कर्जमुक्ती द्यावी : जळगाव ते मुंबईपर्यंत निघणार शेतकरी क्रांती मोर्चा ...

चार मार्केटच्या जागेच्या नोटीसवर मनपा न्यायालयात दाद मागणार - Marathi News | To appeal to the court in the court of four market place notice | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार मार्केटच्या जागेच्या नोटीसवर मनपा न्यायालयात दाद मागणार

स्थायी समितीच्या सभेत निर्णय : अशासकीय प्रस्ताव अजेंड्यावर ...

महिन्यानंतर आले बारदान, वाहनांच्या रांगा - Marathi News | Grains after the month, vehicle ranks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिन्यानंतर आले बारदान, वाहनांच्या रांगा

मुक्ताईनगरसह बोदवडला खरेदी केंद्राचा शुभारंभ : पाच हजार बारदान उपलब्ध, 97 शेतक:यांनी केली नोंदणी ...

चोरट्यांनी लांबविले लाखाचे लग्नाचे दागिने - Marathi News | Lanyard wedding jewelery | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरट्यांनी लांबविले लाखाचे लग्नाचे दागिने

समतानगरातील पवार कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर : मजुरी करुन पोटाला चिमटा देत बनविले होते २३ ग्रॅम सोने व ७ तोळे चांदीचे दागिने ...

सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे डॉ. हिराणी यांची गिनिज बुकात नोंद - Marathi News | Dr. Satyara Hill Marathon Hirani's Guinness book entry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे डॉ. हिराणी यांची गिनिज बुकात नोंद

सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे जळगावातील धावपटू तथा जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य डॉ. रवी हिराणी यांची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ...

अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लोकचळवळ व्हावी : अमर हबीब - Marathi News | Freedom fight for the demand of farmers for drinking water movement: Amar Habib | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लोकचळवळ व्हावी : अमर हबीब

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले ...

‘क्रॉसबार’ला धडक बसल्याने तरुण ठार - Marathi News | Young kills were killed due to 'crossbar' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘क्रॉसबार’ला धडक बसल्याने तरुण ठार

शिवाजीनगर उड्डाणपुलावर अपघात : मालवाहू रिक्षाच्या छतावर बसलेल्या करंज येथील तरुण शेतकºयाचा मृत्यू ...

फुले मार्केटची मालकी नगरपालिकेचीच - Marathi News | The owner of the flower market belongs to the municipality | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फुले मार्केटची मालकी नगरपालिकेचीच

महसूलमंत्र्यांकडे महापौरांचा दावा: दोघं आमदारांची उपस्थिती, न्यायालयात जाण्याची पालिकेची भूमिका ...