आळंदी (देवाची) येथील सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांना देण्यात येणा:या प्रसादासाठी अमळनेर तालुक्यातून 15 हजार पुरणपोळ्या रवाना झाल्या आहेत. ...
देशाच्या रक्षणासाठी सैन्यदल, नौदल व वायुसेनेत भरती व्हावे असे आवाहन भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी गुढे, ता.भडगाव येथे झालेल्या नागरी सत्काराप्रसंगी सांगितले. ...
धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था सांभाळत असणा:या पोलीस निरीक्षकांच्या घरी सोमवारी रात्री चोरटय़ाने घरफोडी करीत 21 हजारांचा ऐवज लंपास केला. ...
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे ज्येष्ठ बंधू आबासाहेब डी.एन.पाटील यांचे 87 व्या वर्षी मंगळवारी पहाटे शहरातील लुंकड टॉवरमागील गणेशवाडीमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ...