लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी मनसेची तिसरी आघाडी - Marathi News | MNS's third lead for the university authority elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी मनसेची तिसरी आघाडी

नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील विद्यापीठांमधील विविध प्राधिकरणाच्या नवीन मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडय़ात सुरु होणार आहे ...

नेव्हीमध्ये नोकरीचे आमिष देत जळगावातील तरुणांची फसवणूक - Marathi News | Jalgaon Cheating Cheats giving job to Navy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेव्हीमध्ये नोकरीचे आमिष देत जळगावातील तरुणांची फसवणूक

मलेशिया येथे र्मचट नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन मुलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े जळगाव तालुक्यातील बोरनार, वडली, विटनेर यासह अनेक तरूणांची फसवणूक झाली आह़े ...

सरकारच्या असंवेदनशिलतेविरोधात जळगावात डॉक्टरांचा मूक मोर्चा - Marathi News | The doctor's silent morale in Jalgaon against the government's insensitivity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकारच्या असंवेदनशिलतेविरोधात जळगावात डॉक्टरांचा मूक मोर्चा

राज्यात डॉक्टरांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच असून त्या बाबत सरकार संवेदनशीलता न दाखविता उलट डॉक्टरांवर कारवाई करीत असल्याने जळगावात शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ...

अखेर तूर खरेदी केंद्र सुरू - Marathi News | After all, the Poor Shopping Center will start | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर तूर खरेदी केंद्र सुरू

शेतकऱ्यांशी झालेल्या वादानंतर बंद करण्यात आलेले जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले ...

विाघूर धरण पुनर्वसित गावांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Vighoor dam damaged electricity supply of the villages | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विाघूर धरण पुनर्वसित गावांचा वीजपुरवठा खंडित

थकबाकीमुळे कारवाई : शिंगाईत, डोहरी, खादगावचा पाणीपुरवठा बंद ...

जिल्हा रुग्णालयात विचित्र बाळाचा जन्म - Marathi News | The birth of a strange baby in the district hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा रुग्णालयात विचित्र बाळाचा जन्म

जळगाव : गर्भधारणेचा काळ पूर्ण होण्यापूर्वीच सातव्या महिन्यात एका महिलेची प्रसूती होऊन दोन तोंडाचे बाळ जन्माला आले. मात्र काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. ...

अंगणवाडी सेविकेची सोनपोत लांबविली - Marathi News | The Sonpot of Anganwadi Sevaks will be removed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंगणवाडी सेविकेची सोनपोत लांबविली

बसमध्ये चढताना प्रकार : चौकशीसाठी बस पोलीस ठाण्यात ...

202 फुकटय़ा प्रवाशांकडून दंड वसूल - Marathi News | 202 Fukatya receives penalty from passengers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :202 फुकटय़ा प्रवाशांकडून दंड वसूल

म्हसावद स्थानकावर रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम : एक लाख 67 हजार रुपये दंड वसूल ...

‘तहसील’चा वीज पुरवठा बंदच - Marathi News | The electricity supply of tahsil can not be stopped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘तहसील’चा वीज पुरवठा बंदच

जळगाव : वीज बिल न भरल्याने तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा गुरुवारी दुसºया दिवशीही बंद होता. ...