गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालाजवळ असलेले आदिवासी वसतीगृहात विद्याथ्र्यावर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली़ स्वच्छताही होत नसल्याने घाणीचे साम्राज्य आह़े ...
वाहनांवर तब्बल 20 हजारांर्पयत भरघोस सूट देत त्यांची सवलतीच्या दरात विक्री केली जात असल्याने शुक्रवारी जळगावातील शोरुमध्ये खरेदीदारांची प्रचंड गर्दी उसळली होती. ...
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील परमीट रुम व बियर बारला 31 मार्चनंतर परवानगी नाकारल्याने जिल्ह्यातील 510 मालकाना हॉटेल व बारच्या परवान्याचे नूतनीकरण थांबविण्यात आले आहे. ...
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 3 जानेवारी 2017 रोजीच राजपत्राद्वारे जळगाव-शिरसोली-पाचोरा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेला असताना जळगाव महापालिका मात्र अनभिज्ञ आहे. ...
महावितरण संचालक संचलनाने वीज बील थकबाकी वसुली व वीजगळतीच्या प्रमाणानुसार ग्रुप तयार केले असून शहरात ठरवून दिलेल्या धोरणानुसार भारनियमन केले जात आहे. ...