तालुक्यातील कु:हा परिसरात येथील भगवा फाऊंडेशनच्यावतीने पक्षांसाठी वृक्षांवरील कुंडय़ामध्ये पाणी टाकून पाणी पिण्याची व्यवस्था फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी केली आहे. ...
जळगाव : पंचायत समितीमधील कर्मचारी आर.पी.देशमुख यांना प्रफुल्ल नरेंद्र पाटील या युवकास मारहाण केल्याच्या प्रकरणात प्रशासनातील अधिका:यांनी समज दिली आहे. ...
देशभरातील 61 लाख 50 हजार अंगणवाडी कर्मचा:यांना भविष्य निर्वाह निधीचे सभासदत्व लाभणार असून त्यांचा या निधीतील स्वहिस्सा शासन भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...