देशाच्या रक्षणासाठी सैन्यदल, नौदल व वायुसेनेत भरती व्हावे असे आवाहन भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे यांनी गुढे, ता.भडगाव येथे झालेल्या नागरी सत्काराप्रसंगी सांगितले. ...
धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था सांभाळत असणा:या पोलीस निरीक्षकांच्या घरी सोमवारी रात्री चोरटय़ाने घरफोडी करीत 21 हजारांचा ऐवज लंपास केला. ...
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे ज्येष्ठ बंधू आबासाहेब डी.एन.पाटील यांचे 87 व्या वर्षी मंगळवारी पहाटे शहरातील लुंकड टॉवरमागील गणेशवाडीमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ...
आजी तुम्हाला तो मुलगा बोलावतो आहे, असे सांगून एका तरुणाने कुसुमबाई वाणी या वृध्द महिलेजवळील 50 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची लांबविल्याची घटना गणेश कॉलनीत घडली. ...
आजीची कमतरता आपल्या साखरपुडय़ात भासू नये म्हणून तनुजने सोमवारी ‘मातोश्री’ वृध्दाश्रमात आजी-आजोबांच्या उपस्थितीत प्रीती सोळुंखे हिच्या सोबत साखरपुडा करून आपल्या आजीची कमतरता भरून काढली. ...