चोपडा शाखेतील नोटबदली प्रकरणात सीबीआयने चाजर्शिट दाखल केल्यानंतर त्यात ज्या अधिकारी व कर्मचा:यांचे नाव येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. ...
स्वराज्य अभियानाचे पदाधिकारी तसेच प्रसिद्ध विधीज्ञ अॅड.प्रशांत भूषण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा या आशयाची तक्रार सोमवारी दुपारी ब:हाणपूर पोलिसात दिली आहे. ...
पाण्यासाठी वणवण फिरून देखील पाणी मिळत नसल्याने जामनेर तालुक्यातील कर्णफाटा या 400 वस्तीच्या गावातील महिलांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी रिकामे हंडे आणून कैफियत मांडली. ...
मु.जे.महाविद्यालयातील भुगोल विभागातर्फे छतावर खान्देशातील खगोलप्रेमी व विद्याथ्र्याना आकाश निरीक्षणासाठी उपयोगी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दुर्बिण बसविण्यात आली आहे. ...
धुळे तालुक्यातील नेर येथील हॉटेल शुभमवर रविवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी गोडावूनमधून 7 लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आह़े ...
एस़टी़ चालक प्रमोद आनंदा कोळी (वय 36) यांचा शनिवारी उष्माघाताने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना कामगार सेनेतर्फे आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला़ ...
राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमीटरूम व वाईन शॉपी बंद झाल्यानंतर महामार्गावरील ढाब्यांवर मद्याचा अनधिकृतरित्या साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती ...