राज्यातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे मात्र गारठा अद्यापही टिकून आह़े बुधवारी रात्री याठिकाणी रात्रीचे तापमान हे 16 ते 18 अंश तर गुरूवारी दुपारी चार वाजेर्पयत तापमान 28 डिग्री होत़े ...
जिल्हा वकील संघात अंतर्गत धुसफूस सुरु झाली असून त्याचाच परिणाम म्हणून की काय संघाचे कार्यकारिणी सदस्य अॅड.सचिन चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...
उजनी दग्र्यावर नवस फेडण्यासाठी जात असलेल्या भाविकांची मिनी ट्रक पलटी झाल्याने 22 जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. ...