सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील परमीट रुम व बियर बारला 31 मार्चनंतर परवानगी नाकारल्याने जिल्ह्यातील 510 मालकाना हॉटेल व बारच्या परवान्याचे नूतनीकरण थांबविण्यात आले आहे. ...
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 3 जानेवारी 2017 रोजीच राजपत्राद्वारे जळगाव-शिरसोली-पाचोरा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेला असताना जळगाव महापालिका मात्र अनभिज्ञ आहे. ...
महावितरण संचालक संचलनाने वीज बील थकबाकी वसुली व वीजगळतीच्या प्रमाणानुसार ग्रुप तयार केले असून शहरात ठरवून दिलेल्या धोरणानुसार भारनियमन केले जात आहे. ...
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या विमान मार्गात जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आला असल्याने तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना 2500 रुपयात विमान प्रवास करता येणार आहे ...
गोलाणी मार्केटमधील जलाराम गिफ्ट हाऊस या दुकानातून गाय-वासराची मूर्ती चोरणा:या सुनील नारायण शिंदे (वय 50) व चंद्रशेखर सुनील शिंदे (वय 18) या दोन्ही पिता-पुत्रांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ...