दोन ठिकाणी पशुधन विषारी पाणी प्यायल्याने दगावल्याच्या घटना घडल्या असून, सूक्ष्मसिंचनातून विद्राव्य खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी आल्याचा निष्कर्ष प्रशासनाचा आहे. ...
पहाटे काही नागरिक उघडय़ावर शौचास बसत असल्याने पालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी कारवाई करीत चौघांना ताब्यात घेऊन शहर पोलिसात गुन्हा दाखल केला़ ...
याप्रकरणाची फाईल बंद केली़ फिर्यादी माहेती याने पंतप्रधान, राष्ट्रपतींर्पयत पाठपुरावा केला़ अखेर न्याय मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ ...