17 वर्षे मातृभूमीची सेवा करीत सैन्यदलातून निवृत्त झालेल्या दोघ जवान आपल्या मूळगावी विचखेडा येथे आले असता, ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करून, घोडय़ावरून मिरवणूक काढली. ...
राजेंद्र भिरूड या शेतक-याचा बुधवारी संध्याकाळी उष्माघातानं मृत्यू झाला. ते पाडसळे येथील रहिवासी होते. ...
यावल तालुक्यातील पाडळसे येथील राजेंद्र धर्मराज भिरुड (49) या शेतक:याचा बुधवारी संध्याकाळी उष्माघाताने मृत्यू झाला़ ...
पगारवाढ मिळावी या मागणीसाठी चोपडा तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतीचे सात कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून संपावर गेलेले आहेत. ...
मुदत संपूनही अद्याप 1411 घरकुलांचा समावेश असलेल्या 3 इमारतींच्या कामास सुरूवातच झालेली नाही. त्यामुळे ही घरकुले रद्द होण्याची शक्यता आहे. ...
कर्जवसुली ठप्प : थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा; वसुली आली ३० टक्क्यांवर ...
आरोग्य धोक्यात : कर्णफाटावासीयांचे हाल थांबेना, प्रशासनाचे दुर्लक्ष, जनता संतप्त ...
दारू दुकाने बंदनंतरची स्थिती : दोन हजार लोकांवर उपासमारीची वेळ ...
कुटुंब शोकसागरात : पाच दुभत्या गायी मृत्युमुखी पडल्याने कुटुंबाचा रात्रभर आक्रोश ...
पहूर : मक्याचे पेमेंट घेण्यासाठी येत होते ...