लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
तहान भागविण्यासाठी एस.टी.च्या चालकाने दिले 2 महिन्याचे वेतन - Marathi News | 2 month's salary given by ST driver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तहान भागविण्यासाठी एस.टी.च्या चालकाने दिले 2 महिन्याचे वेतन

जळगाव बस आगारात थंड पाण्याचे कूलर नादुरुस्त झाल्याने बस चालक शिवाजी हटकर यांनी नवीन कुलर खरेदी करण्यासाठी दोन महिन्यांचे 30 हजार रुपये वेतन दिले आहे. ...

मजुरासाठीचा नवा फंडा..‘ मका तोडून द्या आणि चारा घेवून जा’ - Marathi News | New Fund for the Employees .. 'Cut Maize and Take Fodder' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मजुरासाठीचा नवा फंडा..‘ मका तोडून द्या आणि चारा घेवून जा’

मका कापणीसाठी मजुर मिळेनासे झाल्याने ‘मका तोडून द्या आणि चारा घेवून जा’ असा नवा फंडा शेतक:यांनी वापरण्यास सुरुवात केल्याने जनावरांना हिरवा चारा मोठय़ा प्रमाणावर मिळू लागला आहे. ...

जिल्हा वकील संघातर्फे वकिलांसाठी शिबिर - Marathi News | District Advocates' Association for Advocates | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा वकील संघातर्फे वकिलांसाठी शिबिर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जळगाव जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात मिडीएशन या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ...

नकली हि-यांचे गाव, त्याचे नाव घोडसगाव - Marathi News | The village of Mokli, its name is Ghodsgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नकली हि-यांचे गाव, त्याचे नाव घोडसगाव

मुक्ताईनगर तालुक्यात निमखेडी ते घोडसगाव दरम्यानच्या पट्टय़ात जमिनीखाली पांढ-या स्फटीकांचा साठा आढळून आला आहे. जमिनीखाली 5 ते 50 फुटावर लागणारा हा स्फटीक पट्टा सुमारे साडे चार फूट उंचीचा थर आहे. ...

पारोळ्याचा भुईकोट किल्ला गतवैभवाच्या प्रतिक्षेत - Marathi News | Parocha's Bhuikot fort is awaiting vanity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्याचा भुईकोट किल्ला गतवैभवाच्या प्रतिक्षेत

भुईकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी शासनाकडून अडीच कोटीचा निधी मिळाला आहे, मात्र निधीचा वापर होवून देखील किल्ल्याची स्थिती आहे, तशीच आहे. ...

मनुष्य विकास मंत्रालयाच्या मानांकनात उमविची घसरण - Marathi News | MUMBAI: Human Development Index | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनुष्य विकास मंत्रालयाच्या मानांकनात उमविची घसरण

एनआयआरएफ अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या देशातील शंभर विद्यापीठांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानांकनात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे. ...

जळगाव जि.प.त पीआरसीचा दौरा स्थगित होण्याची शक्यता - Marathi News | The possibility of postponing the visit of PRC to Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जि.प.त पीआरसीचा दौरा स्थगित होण्याची शक्यता

जिल्हा परिषदेत येत्या 18, 19 व 20 एप्रिल रोजी येण्यासंबंधी नियोजन झालेला पंचायत राज कमिटीचा (पीआरसी) दौरा स्थगीत होण्याची शक्यता आहे. ...

..आता लोकवर्गणीचा ‘जळगाव पॅटर्न’ - Marathi News | Now, 'Jalgaon Pattern' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :..आता लोकवर्गणीचा ‘जळगाव पॅटर्न’

व्यापारी, दारू व्यावसायिक व उद्योजकांच्या हिताच्या निर्णयासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत लोकवर्गणीचे संकलन केले आहे. ...

धुळे जिल्ह्यात साडे चार लाख हेक्टरवर खरीप लागवडीचे नियोजन - Marathi News | Kharif cultivation planning at 4.5 lakh hectare in Dhule district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धुळे जिल्ह्यात साडे चार लाख हेक्टरवर खरीप लागवडीचे नियोजन

यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीस प्रारंभ झाला असून 4 लाख 58 हजार 100 हेक्टर क्षेत्रात लागवडीचे नियोजन केले आहे. यंदा ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ हे तत्व राबविले जाणार आहे. ...