लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

जळगावनजीक अपघातात भोकरदनचे दोन ठार - Marathi News | Bhokardan killed two people in Jalgaon accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावनजीक अपघातात भोकरदनचे दोन ठार

पहूर : मक्याचे पेमेंट घेण्यासाठी येत होते ...

हद्दीच्या वादातून मृत्यूची नोंद करण्यास टाळाटाळ - Marathi News | Avoid registering deaths with the promise of the deal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हद्दीच्या वादातून मृत्यूची नोंद करण्यास टाळाटाळ

पोलिसांची दिरंगाई : महावितरणच्या मृत कर्मचाºयाच्या नातेवाईकांची फिरवाफिरव ...

कन्हेरे येथील तरूणाचा उष्माघाताने मृत्यू - Marathi News | Heat death in Kanher | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कन्हेरे येथील तरूणाचा उष्माघाताने मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, उन्हामुळे पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील एका ३२ वर्षीय युवकाचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. ...

जिल्ह्यातील 51 सहकारी संस्थांच्या निवडणुका - Marathi News | Elections of 51 Co-operative Societies in the District | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यातील 51 सहकारी संस्थांच्या निवडणुका

जिल्ह्यातील ब आणि ड वर्ग सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील निर्बंध उठविण्यात आले असून जिल्ह्यातील 51 सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांची निवडणूक होणार आहे. ...

सप्तश्रृंगी गडासाठी जळगावातून 200 बसचे नियोजन - Marathi News | 200 bus planning from Jalgaon for Saptashrungi fort | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सप्तश्रृंगी गडासाठी जळगावातून 200 बसचे नियोजन

नांदुरी येथील सप्तशृंगी गडावर पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव होत आहे. यासाठी जिल्ह्यातील भाविकांसाठी राज्य परिवहन विभागाच्या जळगाव विभागाकडून 4 ते 12 एप्रिल दरम्यान 200 जादा फे:या सोडण्यात येणार आहे ...

अपु:या कृषी संशोधनामुळे दुप्पट शेती उत्पन्नाचे स्वप्न कसे पूर्ण होणार - Marathi News | Apu: This agricultural research will fulfill the dream of doubling agriculture income | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपु:या कृषी संशोधनामुळे दुप्पट शेती उत्पन्नाचे स्वप्न कसे पूर्ण होणार

संशोधनाबाबत फारशी प्रगती नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील पाच वर्षात शेती उत्पादन दुप्पट करण्याचे स्वप्न कसे पूर्ण होईल, असा सवाल कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथ यांनी केला. ...

धक्कादायक.. जळगावात मृत अर्भकाला कुत्र्याने उचलून नेले - Marathi News | Shocking. The dog picked up the dead child in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक.. जळगावात मृत अर्भकाला कुत्र्याने उचलून नेले

जिल्हा रुग्णालयात एका महिलेच्या प्रसुतीनंतर मृत अर्भकाला कचरा कुंडीत फेकल्यानंतर ते एका भटक्या कुत्र्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघड झाली. ...

जळगाव जिल्ह्यातील 299 शाळा ‘अ’ वर्गात - Marathi News | Jalgaon district has 299 schools in 'A' category | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील 299 शाळा ‘अ’ वर्गात

‘शाळा-सिध्दी’ हा उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शाळांनी केलेल्या स्वयंमूल्यमापनात जिल्ह्यातील 3 हजार 320 शाळांमधून 299 शाळांना ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे. ...

बीएस3 वाहनधारकांची आता नोंदणीसाठी गर्दी - Marathi News | BS 3 vehicle holders now get crowded for registration | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बीएस3 वाहनधारकांची आता नोंदणीसाठी गर्दी

बीएस 3 या वाहनांची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाल्यानंतर या वाहनांची नोंदणी करण्यासाठी जळगाव आर.टी.ओ.कार्यालयासह चाळीसगाव येथील कॅम्पमध्ये वाहनधारकांची मोठी गर्दी झाली आहे. ...