पहाटे काही नागरिक उघडय़ावर शौचास बसत असल्याने पालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी कारवाई करीत चौघांना ताब्यात घेऊन शहर पोलिसात गुन्हा दाखल केला़ ...
थाळनेरच्या किल्ल्याच्या माती, विटा जाताहेत बांधकामासाठी : स्थानिक जनतेने किल्ल्याचे वैभव टिकविण्याची इतिहासप्रेमींची अपेक्षा ...
केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ रावेर तालुक्याने व्यापले आहे. मात्र किरकोळ ठिकाणी नवीन लागवड करण्याचा ...
भूगर्भातील पाण्याचा स्त्रोतावर आधारीत कूपनलिका व विहिरींच्या पाणी पातळीच्या नियोजनावर नवीन लागवड करण्याचे तंत्र अवलंबून आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने काम करणा:या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचा:यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ...
याप्रकरणाची फाईल बंद केली़ फिर्यादी माहेती याने पंतप्रधान, राष्ट्रपतींर्पयत पाठपुरावा केला़ अखेर न्याय मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ ...
नाबार्डचे साहाय्यक महाप्रबंधक जी.एम.सोमवंशी यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट : बॅँकाच्या साहाय्याने बचत गटांचे सबलीकरण ...
मुंबई येथे विधानभवनात पालकमंत्र्यांची भेट घेत सर्व कागद पत्रे सादर केली व या निर्णयाबाबत आक्षेप नोंदविला. ...
सात दिवस दुकाने बंद राहिल्यानंतर हे आदेश प्राप्त झाले असून येत्या एक- दोन दिवसात ही दुकाने सुरू होऊ शकतात. ...
पदवीप्रदान समारंभ शनिवार, 8 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे. ...