कोर्ट चौकातील जे.टी.चेंबरमधील वायरलेस वल्र्ड या मोबाईल दुकानातून 16 लाख 37 हजार 500 रुपयांचे 114 नवीन मोबाईल लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ...
दोन ठिकाणी पशुधन विषारी पाणी प्यायल्याने दगावल्याच्या घटना घडल्या असून, सूक्ष्मसिंचनातून विद्राव्य खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी आल्याचा निष्कर्ष प्रशासनाचा आहे. ...