उज्वला किरण चौधरी यांची दीड लाख रुपये किमतीची सानेसाखळी ठेवलेली पर्स श्री समर्थ कृपा ट्रॅव्हल्समधून लांबवल्याची घटना रविवारी सकाळी पाच वाजता जळगाव शहरात उघडकीस आली. ...
दुस:याच्या पर्सनल लॉग-इनवर रेल्वेचे ऑनलाईन तिकीट आरक्षण करुन काळाबाजार करणा:याचा मुंबईच्या व्हिजिलन्स व रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने रविवारी दुपारी पर्दाफाश केला. ...
मालवाहू वाहनाने समोरुन येणा:या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालक अविनाश विठ्ठल भोसले (वय 42 रा.चिंचोली, ता.जळगाव) यांच्यासह रिक्षातील चार प्रवाशी जखमी झाले. ...