जळगाव जि.प.ला शासनाकडून गुरुवारी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत तृतीय पारितोषीक मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
रेमंड कंपनीतील ट्रान्सफार्मरमध्ये किरकोळ शॉर्ट सर्किट झाल्याने त्याच्या ठिणग्या जमिनीवर पडून कच:याला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. ...