लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आंदोलकांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या - Marathi News | Congress, NCP workers protested at Jalgaon District Collector's office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आंदोलकांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

शेतक:यांना कजर्माफी मिळावी यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व समाजवादी पक्षाने मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात रास्तारोको केला. ...

हनुमान मंदिरामुळे परिसराला पडले हनुमानवाडी नाव - Marathi News | The Hanumanwadi boat was damaged due to Hanuman temple | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हनुमान मंदिरामुळे परिसराला पडले हनुमानवाडी नाव

चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी भागात 100 वर्षापूर्वीचे जागृत हनुमान मंदिर असून हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. ...

विविध विकासकामांमुळे वाघळीचा होतोय कायापालट - Marathi News | Vaghali is being transformed due to various development works | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विविध विकासकामांमुळे वाघळीचा होतोय कायापालट

आमदार उन्मेष पाटील यांनी 2016 मध्ये आमदार आदर्श गाव योजनेत वाघळी या गावाची निवड केली. ...

पाटणादेवी येथे चैत्रपौर्णिमा यात्रोत्सव - Marathi News | The Chatrapurnima Yatra in Patna Devi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाटणादेवी येथे चैत्रपौर्णिमा यात्रोत्सव

पाटणादेवी येथे चंडिका देवी यात्रोत्सवास मंगळवारपासून सुरुवात झाली असून यानिमित्ताने 11 रोजी रथ मिरवणूक निघाली. ...

हनुमान जयंतीदिनी माकडाचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Hanuman JayantiDaniyani Monkey Shock Death | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हनुमान जयंतीदिनी माकडाचा शॉक लागून मृत्यू

शिरसोली येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी सकाळी माकडाचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने दुदैवी मृत्यू झाला. ...

81 वर्षाची ब्रिटनची ऑस्टीन आजही धावतेय रस्त्यावर - Marathi News | The 81-year-old Britain's Austin still runs on the road | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :81 वर्षाची ब्रिटनची ऑस्टीन आजही धावतेय रस्त्यावर

भुसावळात तब्बल 81 वर्ष जुनी असलेली ब्रिटनची ऑस्टीन- 7 आजही भुसावळच्या रस्त्यावर दिमाखात धावतांना दिसत़े ...

दूध समजून किटकनाशक प्राशन केल्याने बालक 21 दिवस कोमात, डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी मात्र वाचले प्राण - Marathi News | For 21 days in a coma, the medical efforts of doctors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दूध समजून किटकनाशक प्राशन केल्याने बालक 21 दिवस कोमात, डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी मात्र वाचले प्राण

तब्बल 15 दिवस बेशुद्धावस्थेत राहिलेला साडेचार वर्षाचा बालक डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रय}ामुळे मृत्युच्या दाढेतून सुखरूप बाहेर आला. ...

शार्टसर्किटमुळे लिंबुचा मळा खाक - Marathi News | Lemonade bloom due to shortscrew | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शार्टसर्किटमुळे लिंबुचा मळा खाक

शॉर्टसर्किट झाल्यामुळे लिंबू मळा, तसेच सागवानी झाडे जळून खाक झाल्याची घटना नेमाणे शिवारात घडली. ...

कजर्बाजारी महापालिकेच्या दारी महामार्गाचा पांढरा हत्ती - Marathi News | The white elephant of the Dari Highway of Kajarbazar Municipal Corporation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कजर्बाजारी महापालिकेच्या दारी महामार्गाचा पांढरा हत्ती

मनपाच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचीच अवस्था बिकट असताना व ते रस्तेच दुरूस्त करताना मनपाच्या नाकीनऊ येत असताना त्यात नव्याने रस्त्यांची भर पडली आहे. ...