गेल्या तीन दिवसांपासून शहरात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसर्पयत पोहचला आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर सकाळी 10 वाजेपासुन अघोषीत संचारबंदी पुकारली गेली असल्याचे भास निर्माण होत आहे. ...
जळगाव येथील अॅड.सुशील अत्रे यांनी लिहिलेल्या ‘तरुण तुर्कस्तान’ या पुस्तकाने परराष्ट्रमंत्र्यांना मोहित केले. नेचर टूर्सचे संचालक समीर देशमुख यांच्याकडून त्यांनी या पुस्तकाबाबत माहिती घेतली. ...