गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी? २० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान... क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
विरवाडे येथे मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी करुन कपाटातील सुमारे दोन लाखाचे सोने व 20 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला ...
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ ...
भुसावळ शहरातील इराणी वस्तीत गुरुवारी पहाटे बाजारपेठ पोलिसांनी कोम्बिंग राबवल़े ...
यावल शहरातील विरार नगरात मध्यरात्री चोरटय़ांनी तीन ठिकाणी घरफोडय़ा करीत पोलिसांच्या गस्तीलाच आव्हान दिल़े ...
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवार, 14 रोजी 126 वी जयंती साजरी होत आह़े ...
महिलेचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नातेवाईकांना एमआयडीसी पोलिसांनी स्मशानभूमीतच रोखल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत 98 महाविद्यालयापैकी 45 महाविद्यालयांचा कार्यभार सध्या प्रभारी प्राचार्यावरच आहे. ...
खंडेराव महाराज की जयचा जयजयकार करीत हळदीचा भंडारा उधळीत नशिराबाद येथे बुधवारी संध्याकाळी बारागाडय़ा ओढण्याचा कार्यक्रम झाला. ...
ममुराबाद (ता.जळगाव) येथील माजी सरपंच चंद्रकांत भागवत पाटील (वय 47) व भरत प्रताप शिंदे (वय 42) यांना तालुका पोलिसांनी अटक केली. ...
सहा रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च पेलणे मनपाला अशक्य असल्याची माहिती मनपानेच माहिती अधिकारात दिली असल्याचे डॉ.राधेश्याम चौधरी यांना ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...