नातेवाईकांच्या मृत्यूनंतर तिस:या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी (सारी सरकट) गेलेल्या आप्तेष्टांना अस्थीच गायब होत असल्याचा अनुभव शहरातील यावल रोडवरील तापी नदीवरील स्मशानभूमीत येत आह़े ...
गेली 27 वर्षे अंधश्रद्धा निमरूलन समिती महाराष्ट्रात अंधश्रद्धा निमरूलनासह वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात कृतीशील करून समाज विवेकी निर्माण करण्याचा प्रय} करीत आहे. ...
राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दाखल केलेल्या 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दिवाणी दाव्यात मध्यस्थीसाठी न्यायालयाने सोमवारी सुरुवात केली ...