जिल्हा परिषदेत 10 समित्यांवर 67 सदस्यांसह पं.स.च्या 15 सभापतींच्या निवडीसाठी मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभा फक्त 15 मिनिटात सदस्यांची निवड न करताच गुंडाळण्यात आली. ...
वाकडी, ता.जळगाव येथे धोंडू देविदास हटकर (वय 38) या तरुण शेतक:याने मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता शेतातच विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. ...
द ऑल इंडिया अँग्लो इंडियन असोसिएशनच्या भुसावळ शाखेतर्फे लिंपस क्लबच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमासह समाजातील ज्येष्ठ नागरीकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. ...