यावल तालुक्यातील राजोरे आणि परसाळे येथील ग्रामसेवक एच.आर.पाटील यांना 700 रुपयांची लाच घेताना शहरातील बसस्थानकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका:यांनी पकडले. ...
भुसावळ शहरातील इदगाह मैदाना जवळ चार ते पाच दिवसांचे अर्भक गुरूवारी सकाळी 11 वाजता आढळले. ...
अमळनेर तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली असून आणखी चार गावांना टँकर मंजूर झाले आहेत. ...
जि.प.मधील एका माजी पदाधिका:याच्या पतीने मंत्र्यांचे नाव सांगून जि.प.तील एका वरिष्ठ अधिका:यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ...
बाहेरून येऊन जळगाव शहरात लॉज व हॉटेल्समध्ये थांबणा:या प्रत्येक व्यक्तीची आता थेट पोलिसात नोंद होणार आहे. ...
जळगाव मनपामधील अनुकंपा भरतीतील घोळ : साधे निलंबन देखील नाही ...
रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे व राज्य शासनाने निम्मा-निम्मा खर्च उचलून करण्यास मुख्यमंत्र्यांनी व रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली. ...
पोलीस हतबल : ठोस पुराव्यासाठी आता ‘नार्को टेस्ट’ ...
बडवाणी : आठ वर्षांपासून सात लाखांचा निधी मंजूर, मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने शाळा बांधकाम रखडले ...
चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी संतप्त : रोज वेगवेगळी कारणे दाखवून चालढकल ...