लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिरसाळा येथे खळवाडीला आग - Marathi News | Khalawadi fire at Shirsala | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरसाळा येथे खळवाडीला आग

शिरसाळा येथे खळवाडीला शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागल्याने तीन शेतक:यांची कुट्टी, बैलगाडी, शेती अवजारे, शेड जळाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाल़े ...

नकोशीं चे पालक मिळेना - Marathi News | Finding the parents of the unwholesome | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नकोशीं चे पालक मिळेना

भुसावळात काही दिवसात अनैतिक संबंधातून जन्माला आलेले चार अर्भक सापडले. ...

मुक्ताईनगर तालुक्यात वीस गावांसाठी विहिर अधिग्रहण - Marathi News | Excavation for twenty villages in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यात वीस गावांसाठी विहिर अधिग्रहण

मुक्ताईनगर तालुक्यातील पाणी टंचाईच्या निवारणासाठी विविध स्वरुपाचे 24 प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. ...

जळगाव जिल्ह्यात अॅडव्होकेट अॅक्टमधील प्रस्तावित दुरुस्ती बिलाची होळी - Marathi News | Holi proposed bill of Advocateact Act in Jalgaon District | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात अॅडव्होकेट अॅक्टमधील प्रस्तावित दुरुस्ती बिलाची होळी

विधी आयोगाने अॅडव्होकेट अॅक्ट 2017 च्या प्रस्तावित बिलाची जळगाव जिल्हा सत्र न्यायालय व अमळनेर येथे शुक्रवारी दुपारी होळी करण्यात आली. ...

पाचोरा स्टेट बँकेसमोर भीक मांगो आंदोलन - Marathi News | Bhik Mango movement in front of Pachora State Bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा स्टेट बँकेसमोर भीक मांगो आंदोलन

स्टेट बँकेतील विविध सुविधांचा अभाव आणि व्यस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात शुक्रवारी काँग्रेसतर्फे पाचोरा येथे भीक मांगो आंदोलन करण्यात आले. ...

तब्बल 11 वर्षापासून फ्रॅंकिंग मशिनमध्ये अडकले पावणे सात कोटी रुपये - Marathi News | For the last 11 years, the franking machine has been stuck in seven crore rupees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तब्बल 11 वर्षापासून फ्रॅंकिंग मशिनमध्ये अडकले पावणे सात कोटी रुपये

अमळनेर दुय्यम निबंधक कार्यालयातील फ्रॅंकिंग मशीन तब्बल 11 वर्षापासून बंद पडल्याने सहा कोटी 67 लाख 89 हजार 815 अडकून पडले आहेत. ...

पाचोरा नगरभूमापन कार्यालयात ठोकले कुलूप - Marathi News | Locked locks in Pachora Nagarwamapan office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा नगरभूमापन कार्यालयात ठोकले कुलूप

उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात जनतेची कामे होत नसल्याने वैतागलेल्या नागरिकांसह शिवसैनिकानी शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आंदोलन करीत भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकले. ...

स्वत:चेच उद्योग सांभाळायचे असतील तर आमदारकी सोडा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील - Marathi News | If you want to maintain your own industry, leave the MLA: Revenue Minister Chandrakant Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वत:चेच उद्योग सांभाळायचे असतील तर आमदारकी सोडा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

हणगदरीमुक्तीसाठी शासनाकडे निधी आहे का? माजी मंत्री खडसेंचा सवाल ...

पाच एकर शेती असलेल्या शेतक:यांना खते व बियाणे मोफत -महसूलमंत्री चंद्रकांत पाटील - Marathi News | Fertilizers and seeds are free to farmers having five acres of farming - Fisheries Minister Chandrakant Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाच एकर शेती असलेल्या शेतक:यांना खते व बियाणे मोफत -महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

पाच एकर शेती असलेल्या शेतक:यांना येत्या खरीप हंमागासाठी मोफत खते व बियाणे देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचीही माहिती महसूमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे दिली. ...