कुटुंबातील किरकोळ वादातून माय-लेकींनी रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील रेल्वे उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली़ ...
पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापकासाठी रविवारी सेट परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र अनेक विद्याथ्र्याना उपलब्ध न झाल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. ...
राष्ट्रीय बौद्ध महासभेतर्फे रविवारी शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर एक दिवसीय उत्तर महाराष्ट्रस्तरीय बौद्ध धम्म एकता महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...