लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
विविधरंगी संस्कृतीचे सुरम्य दर्शन - Marathi News | Picturesque culture of multicolored culture | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विविधरंगी संस्कृतीचे सुरम्य दर्शन

विविध जाती धर्माच्या विविध मतसंप्रदायाच्या, विविध पूजा पद्धतींचा हा प्रदेश आहे. ...

भुसावळ येथे बेकायदा मद्य विक्री करणा:यांवर कारवाई - Marathi News | Action on the sale of illegal liquor at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे बेकायदा मद्य विक्री करणा:यांवर कारवाई

देशी-विदेशी व गावठी दारूची विक्री करणा:यांविरुद्ध सलग दुस:या दिवशी शनिवारी शहर व बाजारपेठ पोलिसांकडून कारवाई करण्यात आली़ ...

जवाहर विहीर अनुदान योजनेत भ्रष्टाचार, माजी आमदार व निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | 15 accused, including corruption, former MLA and resident sub-district in Jawahar Vihir grant scheme | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जवाहर विहीर अनुदान योजनेत भ्रष्टाचार, माजी आमदार व निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा

माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष, पं़स़चे माजी सभापती, उपसभापती व विद्यमान निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला़ ...

भुसावळ येथे तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला - Marathi News | A knife assault on a young man in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

संशयित आरोपीस अटक करण्यात आली़ ...

वाकोद येथे आगीमध्ये 80 हजार रुपयांच्या ठिबक नळया जळून खाक - Marathi News | A dripping tune of 80 thousand rupees burnt in fire in Wakod | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाकोद येथे आगीमध्ये 80 हजार रुपयांच्या ठिबक नळया जळून खाक

ठिबक सिंचनाच्या नळया, नांगर, शेती मशागतीचे अवजारे, लाकडे इत्यादी साहित्य जळून खाक झाले. ...

शेतक:यांचे मरण हेच सरकारचे धोरण - Marathi News | Farmer's death is the government's policy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतक:यांचे मरण हेच सरकारचे धोरण

केंद्रातील भाजपा सरकार शेतक:यांच्या रक्ताचे शोषण करणारे असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा:या शेतक:यांवर गुजरात पोलिसांनी लाठय़ा चालवल्या. ...

भडगावात पाणी टंचाईचे चटके - Marathi News | Water scarcity in Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगावात पाणी टंचाईचे चटके

35 हजारावर लोकसंख्या असलेल्या भडगावात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ...

चाळीसगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल - Marathi News | International level sports complex in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल

उत्तर महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे एकमेव क्रीडा संकूल असल्याचे सांगण्यात आले. ...

जगाला आज संत तुकाराम, गौतम बुद्ध यांची गरज - Marathi News | Today the world needs Sant Tukaram, Gautam Buddha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जगाला आज संत तुकाराम, गौतम बुद्ध यांची गरज

प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे. ...