लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहतूक पोलिसाची भर चौकात पकडली कॉलर - Marathi News | A collared collared collision of traffic police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाहतूक पोलिसाची भर चौकात पकडली कॉलर

दुचाकीवरुन तीन सीट जाणा:या तरुणांना थांबवून वाहन परवाना विचारला असता त्यांनी हुज्जत घालून वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली ...

लोकमत बालविकास मंचच्या शिबिरातून गिरविले नृत्याचे धडे - शिवम वानखेडे - Marathi News | Dance of the dance drama - Shivam Wankhede | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकमत बालविकास मंचच्या शिबिरातून गिरविले नृत्याचे धडे - शिवम वानखेडे

तिस:या इयत्तेत असताना लोकमत बालविकास मंचतर्फे आयोजित नृत्य शिबिरात नृत्याचे धडे घेतले. ...

मृत्यूची ‘मॉक ड्रिल’ - Marathi News | Death 'mock drill' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मृत्यूची ‘मॉक ड्रिल’

खोडकर जरी असला तरी एका सत्याची जाणीव करण्याचा. तो म्हणजे आपण मेलो असल्याचे नाटक करू या आणि असे झाल्यास एकूण संपूर्ण यंत्रणा कशी काम करते, त्याचे एक ‘मॉक ड्रिल’ करू या. ...

अनाथ मुलीच्या विवाहासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी बनले काका, मामा - Marathi News | Pratapinidhi for the orphan girl's marriage, became the officer, uncle, mama | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनाथ मुलीच्या विवाहासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी बनले काका, मामा

थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर (वङझर, जि.अमरावती) यांची मानसकन्या मंगल हीचा विवाह येत्या 30 रोजी रावेर येथील योगेश देवीदास जैन यांच्यासोबत शहरातील खान्देश सेंट्रल येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे ...

दिव्यांग वराला वधू ‘रक्षिता’चा आधार - Marathi News | The basis of 'Rakshita', the bride of Divyaag Vaala | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिव्यांग वराला वधू ‘रक्षिता’चा आधार

अशा काळातही एका सुंदर मुलीने दिव्यांग मुलाचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार करीत त्याला आधार दिला आणि त्याच्या आयुष्याची ‘रक्षिता’ बनून एक आदर्श उभा केला आहे. ...

जळगावात ग्रंथालये जोपासताहेत वाचन संस्कृती - Marathi News | Reading culture of Jalgaon libraries is growing | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात ग्रंथालये जोपासताहेत वाचन संस्कृती

जिल्ह्यातही अनेक वर्षापासून ग्रंथालये, वाचनालयांनी वाचन संस्कृती जोपासली आह़े ...

जळगावात लवकरच पासपोर्ट कार्यालय - Marathi News | Passport office soon in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात लवकरच पासपोर्ट कार्यालय

जळगाव विमानतळावरून सप्टेंबर महिन्यापासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होवून जळगाव-दिल्ली, जळगाव-पुणे अशी सेवा सुरू होणार आहे ...

चोरासोबतच्या झटापटीत महिला जखमी - Marathi News | Women injured with a thief | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरासोबतच्या झटापटीत महिला जखमी

महिला व आरोपी यांच्यात झटापट होऊन आरोपीने महिलेच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. ...

भुसावळच्या गुन्हेगारास मुंबईत अटक - Marathi News | Bhusaval crime arrest in Mumbai | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळच्या गुन्हेगारास मुंबईत अटक

भुसावळच्या अट्टल गुन्हेगारासह परळी वैजनाथ येथील अन्य चार गुन्हेगारांना मुंबईतील मुलूंड पोलिसांनी अटक केली़ ...