लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

भुसावळात लिंपसक्लबमध्ये रंगला ज्येष्ठांचा सोहळा - Marathi News | Junior celebrations in the Limbs Club | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात लिंपसक्लबमध्ये रंगला ज्येष्ठांचा सोहळा

द ऑल इंडिया अँग्लो इंडियन असोसिएशनच्या भुसावळ शाखेतर्फे लिंपस क्लबच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमासह समाजातील ज्येष्ठ नागरीकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. ...

भुसावळात माय-लेकी ठरल्या कौटुंबिक कलहाच्या बळी - Marathi News | Victims of family stigma became my-lakshmi in the past | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात माय-लेकी ठरल्या कौटुंबिक कलहाच्या बळी

पत्नीने उधारीत साडय़ा आणल्याचा राग आल्याने पती-पत्नीत जोरदार खटके उडाले अन् संतापातच पत्नीने पोटच्या दोन्ही गोळ्यांसह आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल़े ...

हतनुर धरणात आढळली मोठी लालसरी - Marathi News | The great red carpet found in the Hathnak dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हतनुर धरणात आढळली मोठी लालसरी

हतनूर धरनावर धोकाग्रस्त असलेला मोठी लालसरी (अल्बीनो प्रकारातील) रेड क्रेस्टेड पोचार्ड हा स्थलांतरित पाणपक्षी आढळून आला आह़े ...

भुसावळच्या स्मशानातील सोनं चोरीला - Marathi News | Gold stolen from Bhusawal cemetery | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळच्या स्मशानातील सोनं चोरीला

नातेवाईकांच्या मृत्यूनंतर तिस:या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी (सारी सरकट) गेलेल्या आप्तेष्टांना अस्थीच गायब होत असल्याचा अनुभव शहरातील यावल रोडवरील तापी नदीवरील स्मशानभूमीत येत आह़े ...

शेताच्या बांधावरील ठिबक नळ्यांना आग - Marathi News | Flame on drip stems from the fields | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेताच्या बांधावरील ठिबक नळ्यांना आग

नागलवाडी रस्त्यावर असलेल्या गुलाब महाजन यांच्या मालकीच्या शेतातील सहा एकरवरील ठिबक नळ्यांना अज्ञाताने आग लावून दिली ...

रत्नापिंप्री येथे विद्याथ्र्यानी केली 40 हजाराची मंगलपोत परत - Marathi News | At Ratnapampuri, the student returned 40 thousand rupees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रत्नापिंप्री येथे विद्याथ्र्यानी केली 40 हजाराची मंगलपोत परत

शालेय विद्याथ्र्यानी सापडलेली 40 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत परत करून, प्रामाणिकपणाचा प्रत्यय आणून दिला. ...

‘जी.एच.रायसोनीच्या विद्याथ्र्यानी बनविले बसस्थानकाचे मॉडेल - Marathi News | The model of Bus Station created by G. H. Rysson's student | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘जी.एच.रायसोनीच्या विद्याथ्र्यानी बनविले बसस्थानकाचे मॉडेल

जी.एच.रायसोनी तंत्रनिकेतनच्या विद्याथ्र्याकडून जळगाव बस्थानकाचे नवीन पध्दतीचे नियोजन तयार करून त्याचे अभिनव मॉडेल तयार केले आहे. ...

अंनिस करणार सहा राज्यांमध्ये प्रबोधन : राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील - Marathi News | Envisioning six states in the state of Anganj: State Executive President Avinash Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंनिस करणार सहा राज्यांमध्ये प्रबोधन : राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील

गेली 27 वर्षे अंधश्रद्धा निमरूलन समिती महाराष्ट्रात अंधश्रद्धा निमरूलनासह वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात कृतीशील करून समाज विवेकी निर्माण करण्याचा प्रय} करीत आहे. ...

ग्रामस्वच्छता अभियानात पिंगळवाडे प्रथम - Marathi News | Pingalwade First in Village Conservation Campaign | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामस्वच्छता अभियानात पिंगळवाडे प्रथम

संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत पिंगळवाडे ता.अमळनेर प्रथम, घुमावल बुद्रूक ता.चोपडा व फुलगाव ता.भुसावळ तृतीय आले. ...